निरनिराळे आकाशकंदील डोळ्यासमोर उभे राहिले ! मला चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील खूपच आवडतो. छान लेख. पणत्या, सडा, रांगोळी, आकाशकंदील, फटाके, दिवाळीचा फराळ , वावा. दिवाळीचे वेध लागले गं ! शुभ दीपावली