गझल आवडली, मतला सुरेख.

गलबत नवखे, नवखे वादळ
शहारल्या नखशिखान्त लाटा

 हा शेर खास आवडला.

शेवटून दुसरा शेर कळला नाही. कोणी स्पष्ट करून सांगेल का?
-नीलहंस.