लेख वाचून दिवाळी उंबऱ्याशी आली आहे ही जाणिव पुन्हा एकदा झाली.
आकाशकंदिलाच्या जन्माची गोष्ट आम्हाला शाळेत होती, पण ती थोडी वेगळी होती. ती एका यो सिंग नावाच्या चिनी मुलीची होती. इथे सासुबाईंनी सुनांची परीक्षा घेतली तर आमच्या गोष्टीत यो सिंगच्या वडिलांनी होणाऱ्या जावयाची परीक्षा घेतली आणि नंतरच मुलीच्या लग्नाला परवानगी दिली.