सुंदर लेख. याआधीच्या प्रतिसादकांनी इल्लेख केल्याप्रमाणे खरोखरच लहानपणी अनुभवलेल्या दिवाळीची आठवण झाली. सर्वात पहिल्या प्रतिसादात ध्येयवेडा यांनी सांगितल्याप्रमाणे हेच सणांचे दिवस आणि आठवणी आयुष्यात चव आणतात.
लेखात म्हटल्याप्रमाणे आकाशकंदील विकणारे, पणत्या विकणारे आणि फराळाचे पदार्थ तयार करताना येणारे खमंग वास याच्यामुळे दिवाळीची चाहूल लागते
बहुतेक वेळा ही चाहूल आणि सहामाही परीक्षा एकच वेळ यायची एवढे आठवते 

एवढा सुंदर लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद