उत्तर : वर इतरांनी गाणे बिनचूक ओळखलेले आहे ते पाहावे.भाग घेतलेल्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.ओळखणाऱ्यांची कमाल आहे.खरे म्हणजे भाषांतर करण्याआधी मला स्वतःलाच हे गाणे माहीत नव्हते.पण पुढचा पेपर सोपा काढावा असे वाटत आहे.