ही माहिती मिळवायला आवडेल. रोजच छापखाना चालतो आणि इतक्या नोटा रोज खराब होऊन चलनाबाहेर तर जात नाहीत. शिवाय चलनफुगवटा देखील बेसुमार नाही. मग किती नोटा छापायच्या आणि कोणत्या मूल्याच्या हे कसे ठरविले जात असावे?

छायाताई बहुधा यावर तसेच वितरणावर प्रकाश टाकू शकतील.