मस्त झकास.
१. टम्स च्या गोळ्यांमध्ये काय असतं?
२. मी 'मदिरा' पीत नाही,  ......... आवडले.
३. पाय गरम पाण्यात बुडवले हे चुकलेच. थंड पाण्यात किंवा आलटून पालटून गरम - थंड पाण्यात बुडवायला हवे होते.
४. पण हे सर्व जरी असले तरी पूर्वतयारी केली नाही हे वाचून वाईट वाटले. स्पर्धेच्या वेळचा मनोनिग्रह पूर्वतयारी करण्यासाठी दाखवायला पाहिजे होता. पुढच्या वर्षी पुरेशी पूर्वतयारी करा आणि तसे लिहा पण. मी वर्षभर वाट पाहातो.
५. लेख सुरेखच.

सुधीर कांदळकर