प्रतिभूती मुद्रणालयात नोटांसोबतच विविध मूल्यांचे स्टँप पेपर, कोर्ट फी, पासपोर्ट वगैरेही छापले जाते.