मला समजलेला अर्थ -
प्राणीमात्रांचे (माणसाचे) पाप धुवून गंगा थकली. पापाचा भार खूप झाला. म्हणून पृथ्वी युगांत मागते आहे. म्हणजे युगांत घडवणारा प्रलय, मोठ्या लाटा मागते आहे.