विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!

अर्थ समजला (असे वाटते) पण ह्या द्विपदीतील काव्य कळले नाही.