विडंबन आवडले.

...., बलाढ्य ठरली वामांगी!
वाया गेला प्रयत्न अमुचा गृहखात्याशी लढण्याचा!!

- वामांगी बलाढ्य ठरते, व गृहखात्याशी लढण्याचा प्रयत्न वाया जातो ही त्रिकालाबाधित सत्ये आहेत.   "पुरुषस्य (दु)र्भाग्यम्"