कळविण्यास आनंद होतो की, २०१२ चा मनोगत दिवाळी अंक आता प्रकाशित झालेला आहे.
खालील दुव्यावर अंक वाचनास आणि प्रतिसादांस उपलब्ध आहे.
मनोगत दीपावली २०१२
दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळी अंकाला प्रतिसाद देण्यासाठी सदस्यत्वाची अट ठेवण्यात आलेली नाही.
वाचनाचा, प्रतिसाद देण्याचा आनंद स्वतः घ्या आणि आपल्या मित्रमंडळींनाही वरील दुवा कळवून तसा आनंद घेऊ द्या.