वस्तुचे त्वरण वस्तुवर कार्य करणाऱ्या एकुण बाह्य बलाच्या  परिमाणाच्या समप्रमाणातअसते आणि ते एकुण बलाच्या दिशेने कार्य करते.

आठवीला रटलेले (आधुनिक भाषेतील रट्टा मारणे) अजुनी विसरलो नाही. ;)