श्री संजय आणि रंगा यांचा प्रतिसादाबद्दल आभारी आहे. एवढा उशीर लागूनही आपण वाचून प्रतिसाद देता त्याबद्दल खरच आभारी आहे.
कथानकाची रूपरेषा तयार आहे. पण ते फुलवायला वेळ लागतो. तसेच शुद्धचिकित्सकाकडून तपासण्यातही वेळ लागतो. पण ते आवश्यक आहे.
नाहीतर चुका समजणारही नाहीत. असो. आपणा दोघांसही दिवाळीच्या शुभेच्छा.