१. टम्स च्या गोळ्यांमध्ये काय असतं?
ह्या गोळ्यांमध्ये कॅल्शिअम असते, जे धावतांना खुप उपयुक्त असते.
२. मी 'मदिरा' पीत नाही, ......... आवडले.
:)
३. पाय गरम पाण्यात बुडवले हे चुकलेच. थंड पाण्यात किंवा आलटून पालटून गरम - थंड पाण्यात बुडवायला हवे होते.
मला माहित नव्हते. पण पुढच्या वेळेस नक्किच लक्षात ठेवेन.
४. पण हे सर्व जरी असले तरी पूर्वतयारी केली नाही हे वाचून वाईट वाटले. स्पर्धेच्या वेळचा मनोनिग्रह पूर्वतयारी करण्यासाठी दाखवायला पाहिजे होता. पुढच्या वर्षी पुरेशी पूर्वतयारी करा आणि तसे लिहा पण. मी वर्षभर वाट पाहातो.
खुप खुप धन्यवाद तुमच्या शब्दांनी हुरुप आला. नक्किच तयारी करेन.
५. लेख सुरेखच.
धन्यवाद.