सर्वसाक्षी, माझ्यासह अनेकांच्या मनांतील भावना शब्दांकित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली. आजच्या 'लोकसत्ता'च्या मुखपृष्ठावर बाळासाहेबांच्या रेखाटनाखाली दाखवलेला अश्रू ढाळणारा वाघ लाखो मराठीजनांचा प्रतीकच आहे :