जयंतराव,
गझल आवडली. मतला सुंदर आहे.
नकाराचा शेर वाचून 'लेकीन इतना तो हुआ, कुछ लोग पहचाने गए' ची आठवण झाली....
सुटका मंजूर होणेही आवडले.
- कुमार