गुर्जी,

मस्त आहे गझल.

कधी मी एक पेग्‌ प्यालो

पेग्‌पाशी थोडासा अडखळलो, त्या पेग्‌मुळेच असेल कदाचित.

गळाले नाक चाफ्यासे तिचे सर्दीमुळे ऐसे
रुमालावर तिच्या वाहून तो सुकलाय लिप्तारा

तिचे ते ओठ सुजलेले, जणू बोटॉक्स केलेले!
कसे चुंबायचे त्यांना, तिच्या दातांसही तारा!


अरेरे, अत्यंत ओंगळवाणी आणि किळसवाणी प्रेयसी डोळ्यांसमोर आली! (त्यामुळे ह्याला छान म्हणावे का? असा प्रश्न पडलाय. )

"मलाही" आकळेना का "स्वत:ची" आणि मग "माझी"
दिसे हा शेर 'खोड्या'ला द्विरुक्तीचाच डोलारा!

व्वा... हा शेवटच्या द्विपदीचा 'जोडा' एकदम चपखल 'बसलाय'...