तिसऱ्या व दहाव्या शेरात धांदलीत वृत्तदोष राहून गेला आहे. संपादित करून फिरून गझल सुपूर्त केली होती. पण, चुकून पहिली असंपादित गझल इथे दिसत आहे. म्हणून दुसरा व दहावा शेर खालीलप्रमाणे वाचावेत.........
जरी तुला न याद मी आलो;
मला तुझ्या मनात राहू दे!
पशुत्व माणसातुनी जावो....
ममत्व माणसात राहू दे!!
............प्रा.सतीश देवपूरकर