जरी तुला न याद मी आलो;मला तुझ्या मनात राहू दे!ही द्विपदी मलाजरी तुझ्या स्मृतीत मी नाहीमला तुझ्या मनात राहू देअशी वाचावीशी वाटली. चू. भू . द्या. घ्या.