फ़ारसीत वडिलाना पिदर, आई= मादर, मुलगी = दुख्तार, मुलगा =पिसर, बहीण =खुवाहर, आमु =काका. आजोबा पिदर ए बोझुर्ग.
फक्त मराठीत वडिलाना बाबा. हिन्दी मधे हा शब्द ऐकला नाही
परिवश = परी सारखी. गालिबचा एक शेर आहे. ज़िक्र उस परिवशका. उर्दू मधे जे शब्द आपल्याला कळत नाहीत ते बहुतेक सर्व फारसी आहेत.
कधि कधि काहि शब्दान्चा अर्थ खूप निराळा आहे.
सरमे सौदा भि नहि दिलमे तम्मन्ना भि नही
बाइसे तर्क ए मुहब्बत का भरोसा भि नही
अर्थ सौदेबाजी नाही. वेड किन्वा गर्व आणि तर्क ए मुहब्बत= एन्ड ओफ़ लव्ह.
सरगर्मी = हौबि. डोक्यातला राग नाही.
आणखी परत कधी.
मनोहर