धन्यवाद महेशजी!
खास् असा मूळ फारसी शब्द आहे, ज्यापासून खाजगत किंवा खाजगी असा शब्द मराठीत आला, ज्याचा अर्थ होतो आपला/स्वत:चा/व्यक्तीगत.
जसे खाजगी क्षेत्र म्हणजे व्यक्तीगत बाब किंवा
खाजगी स्वरूपाचे कागद म्हणजे व्यक्तीगत करारमदार.
खासगी पण चालू शकेल. पण खाजगी हे रूप जास्त करून वापरतात.