गागालगालगागा - गा गागागागा गागा
असे गण पडत असल्याने पूर्वार्ध आनंदकंदात तर उत्तरार्ध उद्धवात ... असे काहीसे जाणवत आहे. अर्थात वाचायला चांगले वाटत आहेच.
ह्या वृत्तमिश्रणास काही स्वतंत्र नाव आहे काय?
'आनंदकंद अर्धे अन् अर्धे उद्धव' याचे
'आनंदकंद-उद्धव' ऐसे नामकरण नाही?