व्वा मिलिंदराव,अहो पण ध्रुवपदाचे काय? तुम्हाला काहीच कठीण नाही. टाका बघू मस्तपैकी ध्रुवपदाचे भाषांतर.अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे.सर्वप्रथम उत्तराबद्दल विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.