अनेक दिवसात इतकी सुंदर अस्सल जातिवंत अष्टाक्षरी रचना पाहिली नव्हती
सर्वात सुंदर म्हणजे यातील यमके कमलीची पर्फेक्ट योजलीत आपण
उत्कटता , आशय-विषय , अभिव्यक्ती, शब्दकळा प्रतिमासौंदर्य  याबाबत काय बोलू? सगळेच क्लासिक !

खूप समाधान लाभले
इतका आनंद दिलात धन्यवाद !!!

-वैवकु