अशीच उत्तम काव्याची मेजवानी तुमच्याकडून मिळत राहो.

थोडे दूर सरकले
मंद चांदण्यांचे साचे
दूर वाजले पाऊल
गंधाळल्या पहाटेचे


गंधाळली पहाट हे विशेष आवडले.