मोल माझे काय आहे? काय मी सांगू?
सांगता येणार नाही भाव सोन्याचा!

येथे दुसरी ओळ

सांगता येतो कधी का भाव सोन्याचा !

अशी म्हणून पाहिली.