हा लेख गेल्या वर्षी वगैरे लिहून ठेवून आता डकवला आहे का? कारण या वर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा २८ नोवेंबरला आहे आणि आपल्या २५/११/२०१२ ही तारीख असलेल्या लेखात मात्र ती 'काल'च होऊन गेली असा उल्लेख आहे.
शेवटून चौथा परिच्छेद आवडला.