अहो मोरोपंत,हा देहलीदीपन्याय आहेतुझे हा शब्द त्याच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही ओळीत उपयोगात येतो.म्हणजेह्या खोट्या नगरीचे तुझे संबंध तोडून जा ... आणि ... तुझे प्रेम न लोपू शके.देहलीदीपन्यायाची माहिती येथे बघाशंकेबद्दल आभार असाच लोभ राहू द्या.