हाहाकार/हाहा:कार/हाहाक्कार....... आक्रोश, मोठा विलाप, शोक, एखाद्या पदार्थाचा अभाव, हाकाटी.एखाद्या पदार्थाचा अभाव हा अर्थ इथे चपखल बसतो.