नरेंद्र गोळे,
इतके सोपे कोडे का टाकलेत?
असो.
हे घ्या उत्तर. ( पण "कुणाचे" म्हणजे नाही कळले!! )
"बहारोंने मेरा चमन लूटकर"
" खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया"
चित्रपटः देवर
गायकः मुकेश माथुर
गीतकारः आनंद बक्षी
संगीतकारः रोशन
कलाकारः धर्मेंद्र, देवेन वर्मा आणि शर्मिला टागोर-पतौडी
...........कृष्णकुमार द. जोशी