गायक - मुकेश, चित्रपट - देवर, संगीतकार रोशन, गीतकार - आनंद बक्षी
एरवी अत्यंत सुमार दर्जाची गीते लिहिणाऱ्या आनंद बक्षीने इतके सुंदर गीत लिहिले आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. कदाचित संगीतकार रोशन गीताच्या दर्जाबद्दल आग्रही असल्याचा हा परिणाम असावा. या गाण्यातल्या अनेक उर्दू शब्दांचा अर्थ तुमच्या अनुवादामुळे समजला.
धन्यवाद
विनायक