कपाळ म्हणजे काय? हा मला क्लू न लागला काही
रूपक ते वाटले काहिसे धुरकटलेले आहे!
आता कपाळ म्हणजे काय सांगू?  असे असू शकेल. एक मित्र दारोदारी जाऊन युरेक्का फोर्बेसछाप विक्रीचे वगैरे काम करत असे.  तो सध्या कुठेसा असतो, काय करतो काही क्लू नाही. असो.  ओळींतून निघणारा किमान अर्थ काढल्यावर त्या ओळींना प्रकाशित करण्याचे काम वाचकाचे.