बहारीने माझी फुले लाटली हे आपण पूर्वी केलेले भाषांतर दिसते आहे. मोहापोटी/कुतूहलापोटी ते उघडून पाहिले आणि त्यामध्ये मूळ गाण्याचा उल्लेख मिळाला. त्यामुळे विचार करायची संधीच मिळाली नाही.
प्रशासकांना सांगून 'ह्यावरून आठवलं'मधला उल्लेख काढून टाकता आला तर पाहा.
भाषांतर छान जमले आहे. 'हमनशीं'साठी समासक्तिका हा शब्द आवडला. पण 'साक़ी'साठी वापरलेला कलालीण हा शब्द तितकासा झेपला नाही; कदाचित तो माहीतच नसल्यामुळे असेल.
(बहारीने माझी फुले लाटली हे भाषांतर आता अप्रकाशित करण्यात आलेले आहे : प्रशासक)