न्यूटनचा दुसरा नियम,
"संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो."
(रेट ऑफ चेंज ऑफ मोमेन्टम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाईड फोर्स)
असे काहिसे आठवते.... बरोबर आहे का?
~(विज्ञानवादी) शशांक