कसोट्यां मध्ये धावा काढून खरा उतरेल
सचिन कुठे खोटा चढला आहे काय? त्याला कुठे उतरावे लागेल काय ते समजले नाही. बाकी सौरभ कालिया व इतर सैनिकांच्या अनुभवांचा सचिनच्या खेळाशी असलेला संबंध कसोटी या नावापुरता बादरायण आहे असे वाटते. सचिनच्या सध्याच्या फॉर्ममध्येही त्याच्या जागी येणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा  तो चांगला खेळत आहे असे वाटते.