प्रत्येकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या आस्था काही ठिकाणी मात्र जुळून येतात व परमोच्च असतात. अशा परमोच्च आस्थांखातर वैयक्तिक आस्थांना तिलांजली द्यायची वेळ आली तरी ती दिली जाते.
परमोच्च आस्था नेमक्या कशा आणि कोणत्या कारणास्तव जुळून येतात ते नीटसे कळले नाही.