पण झाली झाली असे सारखे अगदीच कसेतरी वाटते.

म्हणजे, थोडक्यात, "'गझल' हा बहुधा 'पातळ' अशा अर्थीचा फारसी, अरबी अथवा उर्दू प्रतिशब्द असावा, अशी शंका प्रबळ होते", असे म्हणावयाचे आहे काय?

आता समजले!