न्यूटनचा दुसरा नियम असा आहे...
रेट ऑफ चेंज ऑफ मोमेन्टम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नेट फ़ोर्स अँड टेकस प्लेस इन द डायरेक्शन ऑफ़ द फोर्स.

"संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती आणि त्या बलाच्या दिशेत असतो."

इथे संवेग = मोमेंटम
===

न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे आणखी एक रूप-
द ऍक्क्सिलरेशन ऑफ़ ऍन ऑबजेक्ट ऑफ़ कॉन्स्टंट मॅस इज प्रपोर्शनल टू द रीझल्टंट फ़ोर्स ऍक्टींग अपॉन इट.  

वस्तुचे त्वरण वस्तुवर कार्य करणाऱ्या एकुण बाह्य बलाच्या परिमाणाच्या समप्रमाणात असते (आणि ते एकुण बलाच्या दिशेने कार्य करते).

इथे त्वरण = ऍक्क्सिलरेशन, प्रवेग 

अधिक माहितीसाठी संदर्भ वाचा.