गालगागा गालगागा गालगागा गाअसे वृत्त आहे. त्यामुळे शीर्षद्विपदीतबहर गझलेचा उचलला अन् गझल झालीकिंवाबहर गझलेचा पकडला अन् गझल झालीअसा काहीतरी बदल हवा असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.