महेशराव,
धन्यवाद. मला गझलेतले विशेष काही कळत नाही, त्यामुळे मी केवळ मात्रांचा हिशेब जुळवला होता.
प्रशासक,
पहिल्या ओळीत (आणि शीर्षकात देखील) पुढीलप्रमाणे बदल कराल काय?
वृत्त गझलेचे उचलले, अन् हझल झाली