माझी अशी कल्पना आहे की बैल हा गोपुत्र असतो. केवळ गाईचा उपयोग होतो म्हणून तो देव तर मग म्हैस देव का नसावी? कोंबडी का नाही?
 एखादी वस्तु वा प्राणी अत्यंत उपयोगी आहे म्हणून त्याला देव बनवायची कल्पना हास्यास्पद आहे.