काय प्रतिक्रिया द्यावी ते अनाकलनीय व्हावे अशीच ही घटना आहे.

तिचे अलीकडील लेख वाचून लेखिका गंभीर आजारी असल्याची पुसटशी शंका तरी येईल का?

अगदी खरे.

मनोगतावर  तिची उणीव भासत राहीलच.तिच्या मातापित्यांना आणि आप्तस्वकीयांना ह्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.