बातमी ऐकल्यावर नेमकी अशीच प्रतिक्रिया उमटली. अखेरच्या दिवसातही अदिती इतक्या उत्साहाने व शक्तीने लेखन करू शकली याचे कौतुक वाटते आणि ती गेल्याबद्दल हळहळही वाटते आहे.
अदितीच्या आत्म्यास शांती लाभो आणि घरच्यांना हे दुःख सहन करायची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.