अदिती गेली. जाण्याचे वय नसताना, अवेळी, रांग मोडून पुढे निघून गेली. इथल्या काव्यशास्त्रविनोदाची संकुचित मैफल सोडून सरस्वतीच्या स्वर्गीय मैफलीचा आनंद घेण्यासाठी निघून गेली. 

सहमत..
अलीकडील लेख वाचून लेखिका गंभीर आजारी असल्याची पुसटशी शंका तरी येईल का? 
- काढलेले निष्कर्ष अनेकदा चुकतात त्याचे एक उदाहरण.. 
तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि घरच्यांना हे दुःख सहन करायची शक्ती लाभो ही प्रार्थना.
सोनाली