अदितीचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी तिचे लिखाण, विशेषतः शर्लॉक होम्सच्या कथांची भाषांतरे, वाचून माझा आणि तिचा एकतर्फी उत्तम परिचय होता. इतर मनोगतींकडून ती गंभीर आजारी असल्याचे कळले होते; त्यामुळे हे अगदी अनपेक्षित नव्हते. असे असले तरीही ही बातमी मनाला चटका लावून गेली.
तिच्या आप्तेष्टांना हे दुःख सहन करता येवो.