काका, माझा (म्हणजे मी टाईप केलेला;) नियम जवळपास ७५% बरोबर होता, मग या प्रश्नाचे अर्धे गुण द्याल ना? ;)
आणि हे काय? तुम्हीही विकिपीडिया मधून कॉपी केलेत तर? ;)
इथे त्वरण = ऍक्क्सिलरेशन, प्रवेग
त्वरण म्हणजे ऍक्सिलरेशन हे बरोबर पण प्रवेग म्हणजे व्हेलॉसिटी.