जुन्या (१९७५ साली किंवा त्याआधी ११ वीतून माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी अभ्यासलेल्या) अभ्यासक्रमात ऍक्सिलरेशन साठी प्रवेग हाच शब्द वापरात होता.
नव्या (१९७५ साली किंवा त्यानंतर १०वीतून माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी अभ्यासलेल्या) अभ्यासक्रमापासून ऍक्सिलरेशन साठी त्वरण हा शब्द वापरला जाऊ लागला.
चूभूद्याघ्या.