"माणसानं लग्न करावं ते संतती प्राप्त करण्यासाठी. आपल्या अपत्याला चांगले संस्कार देऊन त्याला घडवणं हे त्यामागे अभिप्रेत आहे. त्याला एक सुजाण नागरिक बनवणं हे एक खूप महत्त्वाचं आणि एक चांगलं सामाजिक काम आहे. ..... इतरही सामाजिक कामे असतील, पण हे काम प्रत्येकानं करणं अनिवार्य आहे. ..... शहाजी राजांनी जिजाबाईंबरोबर विवाह केला नसता तर आज आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम बघायला मिळालाच नसता."

जबरदस्त विचार. सर्वांनी आवर्जून माहीत करून घ्यावेत.