जोशी साहेब, विनायक, चैत रे चैत, हेमंत, फणसे साहेब आणि सस्मित,
सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.

जोशी साहेब,
कुणाचे म्हणजे काय गीतकाराचेच.

विनायक,
खरंय! 'उठ जा उठ गयी, खडी हो जा खडी हो गयी' लिहिणाऱ्याने इतके अर्थपूर्ण काव्य करावे हे विस्मयकारकच आहे.

चैत रे चैत,
मी शोधले होते आधी, पण मला मात्र मिळाले नव्हते. असो. तेव्हा न मिळालेली दाद आता मिळते आहे.
कलेच्या आविष्काराला कूटप्रश्न म्हणूनच दाद मिळू शकावी हा दैवदुर्विलास खरा! पण तोही स्वागतार्हच आहे.